शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

खळबळजनक! दारुड्या पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 21:57 IST

उईके दाम्पत्याचा १५ वर्षाचा मुलगा औषधी घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला. याच कालावधीत शिवकुमारने दारूच्या नशेत पत्नीला दगडाने बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देमीना शिवकुमार उईके (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती शिवकुमार उईके (४५) हा दारू पिऊन नेहमीच घरात गोंधळ घालत होता.

यवतमाळ : शहरातील वाघापूर गावठाण परिसरात राहणाऱ्या दारूड्या पतीने पत्नीशी वाद घालत तिला दगडाने ठेचले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मुलगा बाहेर गेल्याने शनिवारी दुपारी ३.३० वाजता घडलेली ही घटना सायंकाळी उघडकीस आली. 

मीना शिवकुमार उईके (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती शिवकुमार उईके (४५) हा दारू पिऊन नेहमीच घरात गोंधळ घालत होता. शनिवारीसुद्धा भरदिवसाच शिवकुमार दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ सुरू केली. नेहमीचेच भांडण म्हणून शेजाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. तर उईके दाम्पत्याचा १५ वर्षाचा मुलगा औषधी घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला. याच कालावधीत शिवकुमारने दारूच्या नशेत पत्नीला दगडाने बेदम मारहाण केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने खळबळ उडाली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसYavatmalयवतमाळ