शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

होळीला नवे कपडे घेण्यास पतीचा नकार, आईने चक्क मुलीलाच केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 21:59 IST

ही घटना रविवारी रामपूर गावात घडली.

ठळक मुद्देया घटनेत एका 25 वर्षीय महिलेने तिच्या पतीने तिला आणि आपल्या मुलांना नवीन कपडे विकत न घेतल्यामुळे सहा महिन्यांच्या मुलीला मरेपर्यंत मारहाण केली. राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंकीविरोधात भादंवि कलम ३०२ (खून) अन्वये गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली.

अलिगड - उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 25 वर्षीय महिलेने तिच्या पतीने तिला आणि आपल्या मुलांना नवीन कपडे विकत न घेतल्यामुळे सहा महिन्यांच्या मुलीला मरेपर्यंत मारहाण केली. ही घटना रविवारी रामपूर गावात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीसाठी नवीन कपडे विकत घेण्यासाठी बाजारात येण्यास नकार दिल्याने आरोपी पिंकी शर्मा आणि तिचा नवरा राहुल यांच्यात वाद झाला.पिंकीने तिचा संताप आपल्या लहान मुलगी सोनीवर काढला आणि तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण केली की त्या बालिकेचा मृत्यू झाला.राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंकीविरोधात भादंवि कलम ३०२ (खून) अन्वये गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली. पोलीस स्टेशन प्रभारी नरेशकुमार सिंग यांनी सांगितले की, आरोपी पिंकीने पोलिसांना सांगितले की तिने आपलया मुलीला जाणूनबुजून मारले नाही. ते पुढे म्हणाले की, घरगुती वादातून तिच्या पतीबरोबरच्या सतत भांडणामुळे ती निराश झाली होती आणि तिने केलेल्या कृत्यातून तिच्या मुलीचे काही बरेवाईट  होईल याची जाणीव तिला नव्हती. पिंकीचे चार वर्षापूर्वी फॅक्टरीतील कामगार असलेल्या राहुलशी लग्न झाले आणि त्यांनाही तीन वर्षाचा मुलगा आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश