शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

विवाहबाह्य संबंधातून भाच्याच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 19:15 IST

Extramrital Affair : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी आणि भाच्यामधील अनैतिक संबंध हे खुनाचे कारण आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करून कोठडी घेण्यात येणार आहे.

हरियाणातील पलवलमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. हा खून मृताच्या पत्नीसह त्याच्या भाच्याने केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी आणि भाच्यामधील अनैतिक संबंध हे खुनाचे कारण आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करून कोठडी घेण्यात येणार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलवलच्या होडल भागात राहणाऱ्या महेश यांनी ९ ऑक्टोबर रोजी होडल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ८ ऑक्टोबर रोजी त्यांचा लहान भाऊ ताराचंद हा नेहमीसारखं शहरातील नर्सिंग होममध्ये कामासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने त्यांनी त्याचा शोध सुरू केला.

"मॅडमची तब्येत बिघडली आहे, माझ्या घरी जेवण पाठव!"; ऑडिओ व्हायरल होताच पोलीस निलंबित

दुर्दैवी! रस्त्याने पायी जाणाऱ्या सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडलेदरम्यान, ताराचंद यांच्या भावाची त्यांची मोटारसायकल हसनपूर रस्त्याच्या दिशेने कच्च्या रस्त्यावर दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ ताराचंद हा तेथे दुचाकीजवळ बेशुद्धावस्थेत पडला होता. ज्यांच्या पाठ, तोंड आणि नाकातून रक्त येत होते. ताराचंदला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसHaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी