शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Instagram जास्त वेळ पाहू लागली पत्नी, पतीने उचलले टोकाचे पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 10:36 IST

सोशल मीडियाची अनेकांना सवय लागली आहे. अनेकजण इन्स्टाग्रामवर दोन-दोन तास रिल्स पाहण्यात व्यस्त असतात. इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे एका महिलेला जीवावर बेतले आहे.

सोशल मीडियाची अनेकांना सवय लागली आहे. अनेकजण इन्स्टाग्रामवर दोन-दोन तास रिल्स पाहण्यात व्यस्त असतात. इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे एका महिलेला जीवावर बेतले आहे. सतत इन्स्टाग्राम पाहण्याच्या कारणावरुन महिलेला तिच्याच पतीने ठार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. 

ही घटना तमिळनाडू येथील तिरुपूर जिल्ह्यातील आहे. येथील ३८ वर्षीय अमृतलिंगन हे मार्केटमध्ये मजुरी करतात. अमृतलिंगन याची पत्नी एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करत होती. हे दाम्पत्य सेलमनगर परिसरात राहत होते. 

मिळालेली माहिती अशी, पत्नी सोशल मीडियावर जास्तवेळ सक्रीय होती. तिने इन्स्टाग्रामवर खातेही सुरू केले होते. यावर रोज जास्तवेळ रिल्स पाहण्यात व्यस्त असायची. यामुळे तिचे घरातील कामावरही लक्ष नसायचे. त्यामुळे पती पत्नीत रोज भांडण व्हायचे. 

Pune crime : खडकीत दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई

ती महिला स्वत:चे रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करु लागली. तिची प्रसिद्धीही जास्त वाढत होती. महिलेने अभिनय करण्याचे ठरवले, यासाठी ती एकदा चेन्नईलाही जाऊन आली होती. तिच्या या निर्णयाला पतीने विरोध केला. यावरुन दोघात वाद सुरू झाला. या वादात पतीने रागात महिलेचा गळा आवळला, यात तिचा मृत्यू झाला. पतीच्या लक्षात येताच त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.   पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्राम