शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नाराज झाला पती आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:01 IST

आरोपी पतीने सांगितलं की, पत्नी त्याला शरीरसंबंध ठेवू देत नव्हती. यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील बांसगांव भागातील तीन महिन्यांआधी लग्न झालेल्या पतीने सोमवारी रात्री आपल्याच पतीचा गळा आवळून हत्या केली. गंभीर स्थिती आधी पत्नी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सकाळी महिलेच्या भावाला याची माहिती मिळताच त्याने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पती, सासरा आणि पतीच्या मोठ्या भावाला अटक केली. आरोपी पतीने सांगितलं की, पत्नी त्याला शरीरसंबंध ठेवू देत नव्हती. यावरून दोघांमध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली.

मीडिया रिपोर्टनुसार, संतकबीरनगर जिल्ह्यातील दसरौली काली जगदीशपूरला राहणाऱ्या सर्वेश मौर्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तिची बहीण सरिता मौर्या(२२)चं लग्न १३ मे २०२१ रोजी बांसगांवातील रामप्रीत यांचा मुलगा हरिशंकरसोबत झालं होतं. (हे पण वाचा : धक्कादायक! बहिणीने बनवला अश्लील व्हिडीओ, मग भावाने ब्लॅकमेल करून मागितले ३० कोटी रूपये आणि...)

आरोप आहे की, लग्नाच्या एक आठवड्यानंतर सगळं काही ठीक सुरू होतं. पण नंतर सासरच्या लोकांनी तिला हुंड्यासाठी त्रास देणे सुरू केलं होतं. ते सतत रक्कम, गाडी आणि इतर वस्तुंची मागणी करत होते. मनाई केली तर तिला मारहाण करत होते. (हे पण वाचा : ज्याच्यासाठी घर सोडून आली त्यानेच दाबला गळा, दुसरीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या गर्लफ्रेन्डची हत्या)

बहिणी या सर्व घटनांची माहिती फोनवरून परिवारातील लोकांना देत  होती. आरोप आहे की, सोमवारी रात्री सासरच्या लोकांनी हुंड्यावरून सरिताला बेदम मारहाण केली आणि माहेरच्या लोकांना फोन करून सांगितलं की, तुम्ही जर गाडी आणि पैसे दिले नाही तर येऊन आपल्या बहिणीचा मृतदेह घेऊन जा. माहेरचे लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत सरिताचा मृत्यू झाला होता.

तिकडे भाऊ सर्वेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती, सासरा, सासू आणि पतीच्या मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला. तर पतीसहीत सासरा आणि मोठ्या भावाला अटक केली. इन्स्पेक्टर राणा देवेंद्र सिंह म्हणाले की, मृतक महिलेच्या भावाच्या तक्रारीनंतर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीसहीत तिघांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू