शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Unnatural Sex : ११ वर्षांपासून पती करत होता अनैसर्गिक सेक्स, त्रस्त पत्नीने डांबले तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:59 IST

Unnatural Sex : पीडितेने पतीविरुद्ध विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी पतीला अटक केली.

ग्वाल्हेर: पतीने ११ वर्षांपासून केलेल्या अनैसर्गिक सेक्समुळे व्यथित होऊन एका महिलेने पोलिस स्टेशन गाठले आणि पतीला तुरुंगात टाकले. हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेरच्या पटेल नगर भागातील आहे. पीडितेने पतीविरुद्ध विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी पतीला अटक केली.तर ग्वाल्हेरच्या पटेल नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांना आपली व्यथा सांगितली आणि पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले. हा प्रकार एक-दोन दिवसांचा नसून गेल्या ११ वर्षांपासून महिलेचा पती महिलेसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता. महिलेने पतीला अनेकदा अनैसर्गिक सेक्स करण्यापासून रोखले, पण थांबण्याऐवजी पतीने अनैसर्गिक सेक्स करण्यास सुरुवात केली.

नर्सचा न्यूड व्हिडिओ बनवून बलात्कार सुरूच, होणाऱ्या नवऱ्याला पाठवले फोटो; वडिलांनी दिली धमकीमहिलेने हा प्रकार तिच्या घरातील इतर सदस्यांनाही सांगितला. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अनेक वर्षांपासून पतीच्या अनैसर्गिक संभोगाचा छळ सहन करत असलेली ही महिला त्रस्त झाली. धाडस दाखवत महिलेने पोलिसांची मदत घेतली आणि विद्यापीठ पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून विद्यापीठ पोलिसांनी पतीविरुद्ध एफआयआर नोंदवून तिला अटक केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हाjailतुरुंग