शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करून निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 20:41 IST

आरोपी पतीस अटक

ठळक मुद्देनातेवाईकांनी या घटनेची माहिती नारपोलीसांना कळवताच पोलिसांनी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो पळून जाण्याच्या आधीच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नितिन पंडीतभिवंडी - शुल्लक वादातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील पुर्णा या गावातील एका चाळीत गुरुवारी पहाटे घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीने पुण्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाला घडललेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे नातेवाईकांनी या घटनेची माहिती नारपोलीसांना कळवताच पोलिसांनी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो पळून जाण्याच्या आधीच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.     अशोक विष्णू पांडव (वय 34) असे पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे . तर कविता अशोक पांडव (वय 25) असे निर्घृण हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती मृत पत्नी व आपल्या दोन मुलांसह तालुक्यातील पुर्णा गावात एका चाळीत राहत आहे. काल रात्रीच्या सुमारास पति पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी पतीने गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास या पतिपत्नी मध्ये पुन्हा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. मात्र हा वाद विकोपास गेल्यानंतर संतप्त पती अशोकने पत्नी कविता हिस लोखंडी पाईप ने मारहाण करून तिची हत्या केल्या वर तो त्या ठिकाणा हुन पळून गेला या घटनेची माहिती कोणाला नसताना फरार झालेल्या अशोक याने पुणे येथील आपल्या नातेवाईकांस आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. सदरची माहिती नातेवाईकांनी त्यांच्याकरवी ही बातमी नारपोली पोलिसांना सांगितली असता . नारपोली पोलिस ठाण्याचे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. व आरोपी अशोक हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या मुसक्या आवळून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

 

टॅग्स :MurderखूनbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक