शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

"हिचे हे पहिलेच कृत्य नाही..."; प्रियकरासोबत हॉटेलमध्ये होती पत्नी, पतीनं रंगेहात पकडलं अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 09:49 IST

एका हॉटेलमध्ये पतीने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर असलेल्या सरपंचासोबत रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. यानंतर पतीने आपल्या मित्रांसोबत भर रस्त्यात या दोघांना चोपही दिला.

उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधील एका हॉटेलमध्ये पतीने आपल्या पत्नीला तिचा प्रियकर असलेल्या सरपंचासोबत रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. यानंतर पतीने आपल्या मित्रांसोबत भर रस्त्यात या दोघांना चोपही दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. सरपंचाला होत असलेली मारहाण पाहून घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर, पतीने या दोघांनाही पकडून जवळच्या पोलीस चौकीत नेले. आता पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

हिचे हे पहिलेच कृत्य नाही. तर... -पतीचे म्हणणे आहे की, माझ्याच विरोधात गुन्हा दाखल करून ही माझ्याच घरात राहते. हिचे हे पहिलेच कृत्य नाही. तर ही दर दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत गायब होते आणि पाच सात तासांनंतर घरी परतते. आज मी माझ्या मित्रांना हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते. मित्रांनी सांगितले, की ती हॉटेलमध्ये गेली आहे. यानंतर मी तेथे जाऊन हॉटेलबाहेर अडीच तास तिचा वाट पाहत होतो. गेल्या काही दिवसांपासून हीचे असेच सुरू आहे. मी जेव्हा, जेव्हा हिच्या जवळ जातो, तेव्हा मला मरायची धमकी देते. म्हणते की तुम्हाला अडकवून टाकेन.

पत्नी म्हणाली, मी सरपंचाजवळ जाताच त्यांनी... -यासंपूर्ण प्रकारासंदर्भात बोलताना पत्नीने म्हटले आहे की, पती मला घरूनच सोबत घेऊन आला आहे. हे शक्यतो, मुंबई आणि दिल्लीतच राहतात आणि म्हणत आहेत, की चल आता खटला संपवू यात. तेवढ्यात, हॉटेलजवळ सरपंच दिसले, तेव्हा ते म्हणाले, की जा आणि खटला कसा संपवता येईल हे सरपंचांना विचारून ये. यानंतर मी सरपंचाजवळ जाताच त्यांनी पकडे आणि मारहाण करायला सुरुवात केली.

प्रियकर म्हणाला... -यासंदर्भात बोलताना प्रियकर म्हणाला, माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. यो दोघांमध्ये खटला सुरू आहे. त्यांना त्यांच्या पतीनेच बोलावले होते. यो लोकांनी पूर्वीही आपल्यावर खोटा आरोप केला आहे. त्यांनी बोलावून हाणामारी करायला सुरुवात केली. जे आरोप संबंधित महिलेचा पती करत आहे, ते चूकीचे आहेत. ती आपली प्रेयसी नाही. 

आमचा व्यवसाय आहे... -या प्रकरणावर बोलताना, या लोकांच्या नावाने रूम बुक होती. हे लोक तीन तास येथे राहिले. आमचा व्यवसाय आहे. आम्ही निश्चित नियमानुसार तो चालवतो. आमचे नियम आणि अटी पूर्ण करून जे कुणी आम्हाला रूम मागेल आम्ही त्याला रूम भाड्याने देतो.

यासंदर्भात बोलताना नीरिक्षक रवी रॉय म्हणाले, पतीकडून तक्रार आली आहे, की सरपंचाने नौकरीचे आमीष दाखवून माझ्या पत्नीवर बलात्कार केला. तर, पत्नीने हे संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस खटनेचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट