शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Video : हृदयद्रावक! मुलीने वाचविले आत्महत्या करणाऱ्या आईचे प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 21:26 IST

दोघीही जखमी झाल्या. त्यांना तातडीनं कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, आईची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे

ठळक मुद्दे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या आईला मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले आहेजोगेश्वरी रेल्वे स्थानकावर घडला धक्कादायक प्रकार दुपारी ४. ३९ वाजताच्या सुमारास घडला३८ वर्षीय सुनीता विधाले यांनी जलद लोकलसमोर धाव घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला

मुंबई - जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ लोकलखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या आईला मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावेळी दोघीही जखमी झाल्या. त्यांना तातडीनं कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, आईची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.     

जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर घडला धक्कादायक प्रकार दुपारी ४. ३९ वाजताच्या सुमारास घडला आहे. ३८ वर्षीय सुनीता विधाले यांनी जलद लोकलसमोर धाव घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र १६ वर्षीय मुलीने तिला वाचविण्यासाठी तिनेही तिच्या पाठीमागून धाव घेतली. समोरून भरधाव वेगाने येणारी लोकल या दोघींच्या अंगावरून गेल्यानंतर थांबली. यात मायलेकी जखमी झाल्या. सुनीता यांचा उजवा हात धडावेगळा झाला आणि मुलीच्या कपाळाला, डोळ्याला मार लागला आहे. या दोघीनांही जखमी अवस्थेत कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुनीताचे पती संदीप यांनी हा अपघात असून आत्महत्येचा प्रयत्न नसल्याचे सांगितले. सुनीता यांची प्रकृती चिंताजनक असून मुलीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेAccidentअपघातSuicideआत्महत्या