शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हाहाकार! ईदच्याच दिवशी मशिदीत नमाजादरम्यान झाला भीषण बॉम्बस्फोट; १२ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 22:40 IST

Bombblast in Mosque at Kabul : या भयानक स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला आहे, तसेच इतरही अनेकजण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देकाबुलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात नमाज पढताना कमीतकमी चार लोक ठार आणि 20 जण जखमी झाले, अशी अफगाण पोलिसांनी माहिती दिली.

काबूल - उत्तर काबुलमधील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटातमशिदीचे इमामही मरण पावले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तान पोलिसांनी दिली आहे. ईदच्या दिवशी मशिदीत बॉम्बस्फोटाची घटना उघडकीस आली आहे. या भयानक स्फोटात नमाज अदा करण्यासाठी आलेल्या अनेकांचा मृत्यू झाला आहे, तसेच इतरही अनेकजण जखमी झाले आहेत.काबुलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात नमाज पढताना कमीतकमी चार लोक ठार आणि 20 जण जखमी झाले, अशी अफगाण पोलिसांनी माहिती दिली. जखमींमध्ये मशिदीचे इमाम होते, असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. पुढे अधिकाऱ्याने सांगितले की, बॉम्ब मशिदीच्या आत ठेवला गेला होता. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.भारतासह अनेक देशांमध्ये आज रमजान ईदचा सण साजरा केला जात आहे. पाक रमजान महिन्याच्या उपवासानंतर ईद साजरी केली जाते. ईदचा सण प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात असला तरी तो साजरा करण्याचा आनंद आणि उत्साह सर्वांमध्ये सारखाच आहे. काबूल पोलिसांचे प्रवक्ते फिरदावास फरमारझ म्हणाले की, स्फोटके मशिदीच्या आत ठेवण्यात आले होते. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे काबुल पोलिसांनी म्हटले आहे. हा स्फोट अशा वेळी घडला आहे, जेव्हा ईद उल फितरच्या पार्श्वभूमीवर तालिबान आणि अफगाण सरकारने तीन दिवस युद्धविराम जाहीर केला होता.

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोटAfghanistanअफगाणिस्तानPoliceपोलिसDeathमृत्यूMosqueमशिदRamzan Eidरमजान ईद