शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज फेडण्यासाठी आलिशान हॉटेलच्या मालकाने हिसकावल्या चक्क सोनसाखळ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 18:06 IST

देणेदारांचे कर्ज फेडण्याकरिता त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने सोनसाखळ्या चोरण्यास सुरुवात केली..

पुणे : कर्वेनगर येथे सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायात आलेल्या तोट्यामुळे कर्जबाजारी झालेल्या हॉटेलमालकाने सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली. गेल्या दोन ते तीन महिन्यात त्याने चार सोनसाखळयांची चोरी केली असून त्याला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून आतापर्यंत ३० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय श्रीधर हुले (वय ५३, रा.सिंहगड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय याचे कर्वे रस्त्यावर एक हॉटेल आहे. ते हॉटेल सुरु करण्यासाठी त्याने अनेकांकडून ३० ते ४० लाखांचे कर्ज घेतले होते. पुढे हॉटेलव्यवसाय न चालल्याने त्याच्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेला. अशावेळी देणेदारांचे कर्ज फेडण्याकरिता त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने सोनसाखळ्या चोरण्यास सुरुवात केली. संजय याच्याविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. साखळीचोरांवर नियंत्रण आणण्याकरिता सध्या पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. तपास पथकाचे कर्मचारी प्रफुल्ल चव्हाण व राजेंद्र लांडगे यांना हिमाली सोसायटीच्या रस्त्यावर पावसाळी जँकेट घातलेला एक संशयास्पद व्यक्ती दिसून आली. त्यानंतर त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय हुले असून चार सोनसाखळ्या चोरल्याचे सांगितले. या गुन्हयातून ३० लाख ७२ हजार रुपयांचा एकूण ९६ ग्रँम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. नवीन हॉटेल सुरु केल्यानंतर त्यात झालेल्या खर्चामुळे संजय कर्जबाजारी झाला होता. त्याचा हॉटेलव्यवसाय देखील तोट्यात सुरु होता. साधारण ३० ते ४० लाखांचे कर्ज असल्याने ती रक्कम परत करण्याकरिता त्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केल्याची माहिती अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांनी दिली. ही कामगिरी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबुलाल तांदळे, प्रफुल चव्हाण, राजेंद्र लांडगे, किरण राऊत, संदीप घनवटे यांनी पार पाडली.  

 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPoliceपोलिसtheftचोरीhotelहॉटेल