शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संतापलेल्या डॉक्टरने पत्नीवर फेकला गरम चहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 19:09 IST

ही धक्कादायक घटना ठाण्यातील वर्तकनगर येथे घडली असून वर्तक नगर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे 

ठाणे - कार्यक्रमाला सोबत येऊ का? असे विचारल्याने संतापलेल्या डॉक्टर पतीने पत्नीवर गरम चहा फेकला आहे. ही धक्कादायक घटना ठाण्यातील वर्तकनगर येथे रविवारी घडली. पत्नीवर गरम चहा फेकल्याप्रकरणी ठाण्यामध्ये या डॉक्टरावरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरम चहा अंगावर फेकल्याने पत्नी जखमी झाली आहे. या डॉक्टर पतीची पत्नीदेखील पालिकेच्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.

या डॉक्टर पतीची पत्नीदेखील पालिकेच्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करते. या दाम्पत्याचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले असून, त्यांना २ मुले देखील आहेत. या पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. दरम्यान, या घटनेच्या आधीच पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे पण तो न्यायालयात प्रलंबित आहे. याशिवाय तिने पतीविरोधात २०१६ मध्ये अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे. पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी पती चहा पीत असताना तिने एका कार्यक्रमाला सोबत येण्याबाबत पतीला विचारलं. त्यावर चिडलेल्या पतीने गरम चहाचा कप तिच्यावर ओतला. कलम ३३७ आणि ५०६ अंतर्गतही डॉक्टर पतीविरुद्ध वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेdoctorडॉक्टरMolestationविनयभंगPoliceपोलिस