शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या बाथरूममध्ये SPY कॅमेरा लावून VIDEO रेकॉर्ड करायचे, हॉस्टेल चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 17:55 IST

SPY Camera : बाथरूमच्या शॉवरमधून कॅमेरे आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

प्रयागराज : संगमनगरी प्रयागराजच्या मुलींच्या वसतिगृहात एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. प्रयागराज गर्ल्स हॉस्टेलच्या वॉश रूममध्ये स्काय कॅमेरा सापडला आहे. हा प्रकार मुलींना समजताच त्यांनी एकच गोंधळ घातला. हा कॅमेरा हॉस्टेल ऑपरेटरने बसवला होता. तक्रारीच्या आधारे वसतिगृह संचालक आशिष खरे याला अटक करण्यात आली आहे. बाथरूमच्या शॉवरमधून कॅमेरे आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.विद्यार्थिनींची तक्रार, वसतिगृह चालकाला अटकहे वसतिगृह मायोहाळ चौकाजवळ राहणारे आशिष खरे मुलींच्या वसतिगृहाचा संचालक आहेत. कॅमेरा बसवण्याचा कारनामा समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलींचे वसतिगृह संचालक आशिष खरे याला रंगेहाथ पकडले. त्याला कर्नलगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी हॉस्टेल ऑपरेटरने  तो विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवायचा, असे सांगितले. या व्हिडिओंसोबत तो काय करत होता, याचे उत्तर तो पोलिसांना देत नाहीय.

'गे असल्याचा व्हिडीओ व्हायरल करेन'; शरीरसुखाचं आमिष दाखवून MBAच्या विद्यार्थ्याला लुटलं

साकीनाका बलात्कार प्रकरणी मोहन चौहानला फाशीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निकालतो अत्यल्प पैशात विद्यार्थिनींना खोल्या भाड्याने देत असे, असे समोर आले आहे. गुरुवारी दुपारी वसतिगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी कर्नलगंज पोलीस ठाण्यात जाऊन बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार केली. हा कॅमेरा शॉवरमध्ये बसवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृह चालक हा डॉक्टरचा मुलगा आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशीनंतर इतर अनेक गोष्टींसह काही लोकांची नावेही बाहेर येण्याची शक्यता पोलिसांना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक