शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्डने महिलेच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 21:54 IST

Rape Case :  मित्राशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला

झाशी : एका महिलेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी होमगार्ड जवानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कारागृहात पाठवले आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी होमगार्ड जवानाने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सतत ब्लॅकमेल करत होता. पीडितेने हा संपूर्ण प्रकार पतीला सांगितल्यावर तो पत्नीसह कोतवाली येथे पोहोचला, त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सिपरी बाजार येथील रहिवासी असलेली होमगार्ड तिच्या पतीशी मैत्री करत होता आणि नंतर तो घरी सतत येत होता. काही वेळापूर्वी आरोपी पतीच्या गैरहजेरीत पीडितेच्या घरी आला आणि चोरून त्याने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. काही दिवसांपूर्वी आरोपी होमगार्डने पीडितेवर मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत अश्लील व्हिडिओ बनवला.पीडितेच्या तक्रारीनुसार, जेव्हा त्याने तिला भेटायला बोलावले तेव्हा तिने आरोपीजवळ जाण्यास नकार दिला. तेव्हा तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. पीडितेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली येथे कलम ३७६, ३५४, ५०४ व ५०६ अन्वये होमगार्ड व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी शिवहरी मीना यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी होमगार्डला अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक