नवी दिल्ली - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सुशांत याने आत्महत्या करून आता दीड महिन्याहून अधिक काळ झाला आहे. पण चाहत्यांचा रोष शांत होण्याचे नाव घेत नाही. ते सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. सीबीआय चौकशीच्या मागणीशी संबंधित विषय सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत राहतो. आता एक नवीन चित्र व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत एक होर्डिंग दिसत आहे.वास्तविक, एका चाहत्याने रस्त्यावर होर्डिंग्ज लावले असल्याचे व्हायरल चित्रात दिसून आले आहे. या होर्डिंगच्या माध्यमातून सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या होर्डिंग्जमध्ये रवी तिवारी यांचे नाव लिहिलेले आहे. ही पोस्टर्स दिल्लीच्या रस्त्यावर लावल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. विशेष म्हणजे दिल बेचराच्या रिलीजनंतर हे चित्र व्हायरल होऊ लागले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत
निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का
बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या
संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या