शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दारूच्या नशेत महिला अधिकाऱ्याचा हाय व्होल्टेज ड्रामा, पोलिसांसोबत असभ्य वर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 21:03 IST

High voltage drama of drunken female officer : या प्रकरणी बहराइचचे एसपी केशव कुमार चौधरी यांनी सांगितले की, सदर महिला अधिकारी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होती.

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एका महिला अधिकाऱ्याने गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपली भूमिका स्पष्ट करताना पोलिसांना शिवीगाळही करत आहे. हा व्हिडिओ देवीपाटन मंडळ गोंडाच्या उप कामगार आयुक्त रचना केसरवानी यांचा आहे.या प्रकरणी बहराइचचे एसपी केशव कुमार चौधरी यांनी सांगितले की, सदर महिला अधिकारी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होती. कोणाची कार गोंडा-लखनौ महामार्गावर दुभाजकाला धडकून रस्त्याच्या खाली गेली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.ही माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे एसएचओ जारवाल रोड यांना मिळताच त्यांनी चौकी प्रभारी यांच्यासह महिला पोलीसांना घटनास्थळी पाठवले. महिला अधिकाऱ्याने त्या पोलिसांशी हुज्जत घालत आपल्या पदाचा मोठेपणा सांगण्यास सुरुवात केली. खूप प्रयत्नांनी तिला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.

श्री रामजन्मभूमी ट्रस्टची बनावट वेबसाइट बनवून घातला गंडा, पोलिसांच्या जाळ्यात आरोपी 'मी आयुक्तांशी बोलेन'व्हायरल झालेला व्हिडिओ 27 एप्रिलचा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला अधिकारी म्हणत आहेत की, मी मंडळस्तरीय अधिकारी आहे, जिल्हास्तरीय अधिकारी नाही, मी आयुक्तांशी बोलेन.दुसरीकडे, पोलिसांनी महिला अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून अहवाल तिच्या विभागाकडे सोपवला असून महिलेला तिच्या पतीकडे सोपवण्यात आले आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Mediaसोशल मीडिया