शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

दुचाकीला धडक दिली आणि कैक किलोमीटर फरफटत नेली; धक्कादायक Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 7:12 PM

सुदैवाने दुचाकीस्वार उडी मारुन ट्रकवर चढला, तरीदेखील चालकाने ट्रक थांबवली नाही.

Hyderabad Accident: गेल्या वर्षी दिल्लीतील कंझावाला भागात एका तरुणीला भरधाव कारने कैक किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली होती. त्या घटनेत तरुणीचा कारखाली चिरडून मृत्यू झाला. तशाच प्रकारची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्याची दुचाकी फरफटत नेली. सुदैवाने दुचाकीस्वाराने ट्रकचे दार पकडून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाने ट्रक न थांबवता तशीच पळवली. यावेळी दुचाकी ट्रकच्या चाकात अडकली, तर दुचाकीस्वाराने कसेबसे स्वतःला वाचवले. व्हिडिओमध्ये दुचाकी रस्त्यावर घासल्यामुळे ठिणग्या निघताना दिसत आहेत. रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीस्वाराने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केला. यावेळी इतर दुचाकीस्वारांनी त्या ट्रकचालकाला थांबवण्याचा इशारा दिला, पण त्याने ट्रक थांबवली नाही.

व्हिडिओ पहा...

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्या युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला, त्याने आपल्या पोस्टमध्ये हैदराबाद पोलिसांनाही टॅग केले. तसेच, त्याच्या या व्हिडिओवर पोलिसांनी उत्तर दिले असून, आम्ही या प्रकरणात लक्ष घालू, असे म्हटले.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीhyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल