शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

हृदयद्रावक! दहा वर्षीय चिमुरडी झाली अनाथ; पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 21:17 IST

Husband's suicide after wife's suicide :याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजुबेर मेाहम्मद हनिफ खाटीक (वय३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

जळगाव :   महिनाभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर आता पतीनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सुप्रीम कॉलनीत घडली. जुबेर मेाहम्मद हनिफ खाटीक (वय३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे जुबेर याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील रहिवासी जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक (वय ३५) हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी बचतगट तसेच भिशी चालवत होती. कुटुंबाला हातभार लावत होती. बचतगटाचे कर्जामुळे नजमाबी यांनी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती.

त्यातच गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता पती जुबेर याने घरात एकटा असताना वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्त्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जुबेरला खाली उतरवून तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. जुबेरच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी नुजहत आहे. महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याचा प्राथमिक तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिस