शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

महाराष्ट्र हादरला! प्रेमविवाह केलेल्या युवतीचं शीर धडावेगळे; आईसह भावाचं क्रूर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 7:59 AM

औरंगाबाद जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’ची घटना, पती अविनाश याने हा घटनाक्रम पाहिल्यावर तो घाबरून घराबाहेर पळाला 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : प्रेमविवाह केल्याने युवतीचे आईसह भावाने कोयत्याने शीर तोडून धडावेगळे करून निर्घृण खून केल्याची घटना गोयगाव (ता. वैजापूर) रविवारी दुपारी घडली. कीर्ती ऊर्फ किशोरी थोरे (२१) असे मृत विवाहित युवतीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी आई शोभा मोटे (४०) आणि भाऊ संकेत मोटे (१९) यांनी थेट पोलीस ठाणे गाठून या खुनाची कबुली दिली.

गोयगाव येथील मोटे कुटुंबातील कीर्ती हिने २१ जून २०२१ रोजी गावातीलच अविनाश थोरे या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. याला मोटे कुटुंबीयांचा विरोध होता. कीर्तीची आई व भावाने कट रचून तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. रविवारी दुपारी आई व भाऊ तिला भेटायच्या निमित्ताने तिच्या घरी गेले. त्यावेळी तिचा पती अविनाश झोपलेला होता. कीर्ती चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्यावर तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ आणि आई पण गेली. यादरम्यान आईने तिला धरून ठेवत भावाने कोयत्याने तिच्या मानेवर सपासप वार करून कीर्तीचे शिर काही क्षणातच धडावेगळे केले. पती अविनाश याने हा घटनाक्रम पाहिल्यावर तो घाबरून घराबाहेर पळाला. यानंतर आरोपी आई व भाऊ याने धडावेगळे केलेले शीर ओट्यावर ठेवून थेट वीरगाव पोलीस ठाणे गाठले आणि खुनाची कबुली दिली.

टॅग्स :Policeपोलिस