शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या पतीपासून बचावण्यासाठी तो खिडकीतून बाहेर गेला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 15:17 IST

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे. 

ठळक मुद्देनायर रोड परिसरातील इमारतीच्या नवव्या मजल्यावर २० वर्षीय रोहन (बदलेले नाव) कुटुंबियांसोबत राहायचा. दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती समजते. ७ तारखेच्या रात्री पती घरात झोपला असताना, रोहन तिच्या खोलीत गेला.

मुंबई - रात्री प्रेयसीसोबत असताना अचानक तिच्या पतीला जाग आल्याचे लक्षात येताच, प्रियकराने नवव्या मजल्यावरील खिडकीतून आठव्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आग्रीपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे. 

नायर रोड परिसरातील इमारतीच्या नवव्या मजल्यावर २० वर्षीय रोहन (बदलेले नाव) कुटुंबियांसोबत राहायचा. तो बेरोजगार होता. त्याच मजल्यावर त्याची विवाहित मैत्रीण राहण्यास आहे. तिचे पती व्यावसायिक आहेत. दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती समजते. ७ तारखेच्या रात्री पती घरात झोपला असताना, रोहन तिच्या खोलीत गेला. कोणीतरी घरात असल्याचे पाटील जाणवताच त्याला जाग आली. पती जागा झाल्याचे लक्षात येताच रोहनने नेहमीप्रमाणे तिच्या खिडकीतून आठव्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. सुरक्षारक्षकाने त्याला जखमी अवस्थेत पाहताच, याबाबत घरच्यांना कळविले. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलीस तेथे दाखल झाले आणि पंचनामा करून अपमृत्यूची नोंद केली आहे.   

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल