शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये औषध आणायला गेला तो जिवंत परतलाच नाही, पोलिसांना घाबरला अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 22:03 IST

पोलिसांनी नाविकांच्या मदतीने शिवकुमारला शोधले आणि कुटुंबीयांना त्याविषयी माहिती दिली.

ठळक मुद्देपोलिसांना पाहून इतका घाबरला की त्याने पोलिसांच्या लाठ्यांपासून बचाव करण्यासाठी नदीत उडी मारली.खोल नदीमुळे लाखो प्रयत्न करूनही तो नदी पार करु शकला नाही आणि बुडाला.

संत कबीर नगर - उत्तर प्रदेश येथील संत कबीरनगर जिल्ह्यातून कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनदरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथील लॉकडाऊनदरम्यान, औषध आणायला गेलेला माणूस पोलिसांना पाहून इतका घाबरला की त्याने पोलिसांच्या लाठ्यांपासून बचाव करण्यासाठी नदीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

 

स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्याने अखेरचा श्वास सोडला होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणात अप्पर पोलिस अधीक्षक असित श्रीवास्तव म्हणाले की, ही बाब कळविण्यात आली आहे, सीओ पातळीवरून तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील धनघटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडगो गावचा रहिवासी असलेला 50 वर्षीय शिवकुमार बुधवारी सकाळी गोरखपूर जिल्ह्यातील सिकरीगंज गावी औषध घेण्यासाठी जात होता. सिकारीगंज सीमेआधी पोलिस कर्मचार्‍यांची नजर त्याच्यावर पडली. पोलीस शिवकुमारच्या दिशेने जाताना तो घाबरुन पळायला लागला आणि सुटका करण्यासाठी बासखारी घाटातील कुआनो नदीत उडी मारली. खोल नदीमुळे लाखो प्रयत्न करूनही तो नदी पार करु शकला नाही आणि बुडाला.पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविलापोलिसांनी नाविकांच्या मदतीने शिवकुमारला शोधले आणि कुटुंबीयांना त्याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी शिवकुमारला सीएचसी मालुली येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. यासंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक असित श्रीवास्तव म्हणाले की, ही बाब कळविण्यात आली आहे, सीओ पातळीवरून चौकशी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

 

खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून

 

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या

 

Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू