शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदाराला जिवे मारण्याच्या धमक्या, हितचिंतक बनून सांगितली सुपारीची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 20:53 IST

Threatening Case : महिला आमदार यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली नाही.

यमुनानगर : यमुनानगरच्या सधौरा येथील काँग्रेसआमदार रेणू बाला यांना परदेशी मोबाईल नंबरवरून धमकीचा कॉल आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदाराला कोणीतरी परदेशी मोबाईल क्रमांकावरून फोन करून तिला हितचिंतक असल्याचे सांगून तिला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. यानंतर आमदाराने या घटनेची पोलिसात तक्रार दिली आहे.यमुनानगरमध्ये याआधीही  परदेशी मोबाईल क्रमांकाद्वारे खंडणी मागितल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. यावेळी साधौरातील काँग्रेस आमदार रेणू बालाही निशाण्यावर आल्या आहेत. 25 जून रोजी आमदाराला एका  परदेशी मोबाईल क्रमांका वरून फोन आला, ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीने आपण आपल्या हितचिंतकांशी बोलत असल्याचे सांगितले आणि आमदाराला मारण्यासाठी 25 लाख रुपयांचे सुपारी देण्यात आली असल्याचे सांगितले आहे. या फोनची माहिती आपण तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित हांडा यांना दिली, असे आमदार म्हणाल्या. त्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. महिला आमदार यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली नाही.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर हरियाणा सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, त्या विरोधी पक्षनेते असल्या तरी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर राज्यातील जनतेचे काय होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcongressकाँग्रेसMLAआमदार