राजस्थान - भिलवारा परिसरात सुवर्ण अक्षराने लिहिलेल्या कुराणाची प्रत चोरल्याप्रकरणी एकास पोलिसांनीअटक केली आहे. अटक आरोपीचे नाव बनवारी मीना आहे. चोरलेल्या कुराणाच्या प्रतीला ऐतिहासिक महत्व असून त्याची किंमत खूप आहे.
खळबळजनक! ऐतिहासिक कुराण विक्रीसाठी त्याने केला १६ कोटींचा सौदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 22:14 IST
ऐतिहासिक कुराणाची प्रत चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या
खळबळजनक! ऐतिहासिक कुराण विक्रीसाठी त्याने केला १६ कोटींचा सौदा
ठळक मुद्देचोरलेल्या कुराणाच्या प्रतीला ऐतिहासिक महत्व असून त्याची किंमत खूप आहे. बांगलादेशातील एका पार्टीला सुवर्ण अक्षराने लिहिलेलेल्या कुराण विकण्यासाठी 16 कोटी रुपयांचा सौदा केला होता.