शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 18:45 IST

गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे.

ठळक मुद्दे संदीप चौधरी नावाचा हा माणूस गृहमंत्री यांचा बनावट पीए स्वतःला म्हणून घेत होता.या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड नावे सिमकार्ड घेतले होते आणि तो आपणास नोकरी मिळवण्यासाठी कॉल करत होता.

जयपूर - गृहमंत्री अमित शहा यांचे पीए बनून राजस्थान - हरियाणाच्या मंत्र्यांना कॉल करणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. संदीप चौधरी नावाचा हा माणूस गृहमंत्री यांचा बनावट पीए स्वतःला म्हणून घेत होता. या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंड नावे सिमकार्ड घेतले होते आणि तो आपणास नोकरी मिळवण्यासाठी कॉल करत होता.अलवरच्या मुंडावर येथील 25 वर्षीय संदीप चौधरी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या गावातून अटक केली आहे. संदीपने बीए आणि बीएड केले आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यापूर्वी गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे. त्याने कॉलवर कोणातरी नोकरीस लावण्यास सांगितले.त्याच्या अटकेनंतर संदीपने पोलिसांना सांगितले की, यापूर्वी तो धारूहेरा येथील हिरो होंडाच्या कार्यालयात काम करायचा, पण कोविडमुळे त्याची नोकरी गेली. त्यांनी राजस्थान आणि हरियाणाच्या कोणत्याही औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी जुगाड करण्याचा विचार केला आणि गृहमंत्री यांचा बोगस पीए बनून हरियाणाचे कामगार मंत्री अनूप धनक आणि राजस्थानचे कामगार मंत्री टीकाराम जुली यांना कॉल केला. कॉल करण्यासाठी त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या नावे एमटीएनएलचे सिमकार्ड घेतले आणि नंतर त्याच नंबरवरुन मंत्र्यांना कॉल केले. त्याच्याकडून पोलिसांनी एमआय स्मार्टफोन आणि एक सिमकार्ड जप्त केले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

CoronaVirus News : सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

टॅग्स :Amit Shahअमित शहाHome Ministryगृह मंत्रालयjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानHaryanaहरयाणाPoliceपोलिसArrestअटक