शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 15:28 IST

या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २१ वर्षीय तरुणीला मला पैसे दे अथवा माझ्याशी सेक्स चॅट कर नाहीतर मी मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करेन असं सांगून धमकी दिली.

ठळक मुद्देया प्रकरणातील पीडिता २१ वर्षीय महिला आणि विद्यार्थी हे एका टेलिग्राम ग्रुपमध्ये आहेततिच्या पालकांनी कवी नगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि सायबर गुन्हा करणाऱ्यास शोधून काढले.मेसेज पाठवणाऱ्याने हे फोटो दाखवून तिला धमकावून माझ्याशी सेक्स चॅट कर अन्यथा तुझे हे फोटो व्हायरल करेन असे सांगितले. या प्रकरणामुळे तरुणी खूप घाबरली.

गाझियाबाद -  गाजियाबाद येथे सहावी इयत्तेत इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २१ वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने २१ वर्षीय तरुणीला मला पैसे दे अथवा माझ्याशी सेक्स चॅट कर नाहीतर मी मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करेन असं सांगून धमकी दिली.

 या प्रकरणातील पीडिता २१ वर्षीय तरुणी आणि विद्यार्थी हे एका टेलिग्राम ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमधून महिलेचा मोबाईल क्रमांक त्या मुलाने घेतला आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित तरुणी बीएस्सी उत्तीर्ण असून ती सध्या स्पर्धापरीक्षांचा सराव करत आहे. तिने पोलिसांना १८ मोबाईलचे स्क्रीन शॉट तपासासाठी दिले आहेत. कवी नगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ७ मे रोजी स्टडी मटेरियल एक्स्चेंग करण्यासाठी तिला एक मेसेज आला. त्यात अभ्यासासंबंधी विचारणा केली होती. त्यावर तिने रिप्लाय दिला. त्यानंतर काही वेळाने तिला तिचेच मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो त्या मेसेजवर आले. मेसेज पाठवणाऱ्याने हे फोटो दाखवून तिला धमकावून माझ्याशी सेक्स चॅट कर अन्यथा तुझे हे फोटो व्हायरल करेन असे सांगितले. या प्रकरणामुळे तरुणी खूप घाबरली. त्यानंतर तिच्या पालकांनी विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी कवी नगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि सायबर गुन्हा करणाऱ्यास शोधून काढले. हे चॅट १२ वर्षांच्या एका मुलाच्या फोनमधून केल्याचं आढळलं. हा मुलगा सहावीत शिकतो. तो टेलिग्रामच्या स्टडी ग्रुपमध्ये आहे. त्याच्यावर पीडित तरुणीच्या पालकांनी सेक्स चॅटची धमकी आणि पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच मुलाने आपला फोन हॅक झाला असून आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०७, ३८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

 

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

 

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

 

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

 

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसStudentविद्यार्थीcyber crimeसायबर क्राइम