शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

घृणास्पद... महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 19:23 IST

दगडाने ठेचले, डोळे फोडले; गोकुल खदानमधील घृणास्पद प्रकार, दोघे ताब्यात, दोन फरार

उमरेड/नांद - भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात चार नराधमांनी एका 26 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची घटना आज दुपारी अडीजच्या सुमारास घडली. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची जय्यत सुरू असतानाच महिलेवरील बलात्काराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.चौघे  आरोपी हे ट्रकचे चालक आणि वाहक असून यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले तर अन्य दोघे घटनास्थळावरून पसार झाले.

बलात्कारानंतर कुणाकडेही वाच्यता होवू नये आणि आपले पाप लपविण्यासाठी या नराधमांनी ‘त्या’ महिलेला दगडाने ठेचले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकारात पिडीत महिलेचे दोन्ही डोळे सुद्धा बलात्का:यांनी फोडले. तिला जीवे मारण्याचा प्रकार केला. सुमारे अध्र्या तासानंतर एका वृद्ध ट्रकचालकामुळे ही बाब उजेडात येताच सर्वत्र धावपळ सुरू झाली.अत्यंत निजर्नस्थळी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या तट्टय़ांच्या शौचालयात हा किळसवाणा प्रकार घडला. महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून तिच्यावर तातडीने वेकोली येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तिची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याचे ध्यानात येताच लागलीच वेकोली येथून तिला नागपूरला हलविण्यात आले आहे. बराच वेळ गुन्हा घडून उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. शेतकरी कुटूंबातील वेकोली उमरेड क्षेत्रअंतर्गत गोकुल खदान येते. सुमारे तीन वर्षापासून ही खदान या क्षेत्रत सुरू झाली आहे. पिडीत महिला मुळची मध्यप्रदेश येथील आहे. तिचे आजोबा उमरेड  तालुक्यातील हेवती येथे वास्तव्याला आहेत. हेवती येथील शेती वेकोलीत समाविष्ठ केल्यानंतर सदर महिलेला वेकोली येथे नौकरी मिळाली.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रGang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसArrestअटक