शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

सोमनाथ मंदिराबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्याला अटक होताच मागितली माफी, म्हणाला.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:01 IST

Trending Viral News in Marathi : मोहम्मद बिन कासिमचे कौतुक केल्याप्रकरणी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्यामुळे एका अज्ञान व्यक्तीवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सोमनाथ मंदिराबाबच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. लूटमार करणाऱ्या  महमूद गजनीचे आणि अरब राजा मोहम्मद बिन कासिमचे कौतुक केल्याप्रकरणी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्यामुळे एका अज्ञान व्यक्तीवर प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती.

 गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर उभं राहून हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दोषी व्यक्तीनं महमूद गजनीने मंदिरांमध्ये केलेल्या लूटमारीच्या घटनांचा उल्लेख केला होता.  याशिवाय बिन कासिमची प्रशंसासुद्धा केली होती. 

पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली

सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आल्यानंतर सोमनाथ मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक विजयसिंह चवडा यांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आपीसी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गिर सोमनाथचे पोलिस अधिक्षक राहुल त्रिपाठी म्हणाले की, प्राथमिक तपासणीत हा व्हिडिओ बाहेरगावाहून सोमनाथ येथे आलेल्या एका व्यक्तीने काढला होता, असे उघडकीस आले आहे.

संतापजनक! जाडी अन् सावळी असल्याचं कारण देत पत्नीला सोडलं; गर्लफ्रेंडशी तुलना करत म्हणायचा.

सोशल मीडियावर गझनीचं कौतुक करणाऱ्या एका व्हिडिओनंतर या माणसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर यूट्यूबने आणखी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोषी व्यक्ती माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटले आहे की, ''मी ४ मे २०१९ रोजी गुजरातच्या सोमनाथ येथे फिरायला गेलो होतो.  तिथे आम्ही एक छोटा व्हिडिओ शूट केला ज्यात सोमनाथांची स्तुती करण्याच्या प्रयत्न केला जात होता. तथापि, या व्हिडिओमुळे कोणत्याही भारतीयांसह गुजराती बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.'' बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाGujaratगुजरातPoliceपोलिस