शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

लग्न समारंभात नवरीच्या मैत्रिणीने चोरला ७ लाखांचा हार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 3:53 PM

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी लग्नात आलेल्या मेघा पंजाबी या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देएका पंचतारांकित हॉटेलमधून नवरीच्या मैत्रिणीने ७ लाख किंमतीचा हार चोरी केल्याची घटना रविवारी घडली. तिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

मुंबई - वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून नवरीच्या मैत्रिणीने ७ लाख किंमतीचा हार चोरी केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनीलग्नात आलेल्या मेघा पंजाबी या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. ती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.लग्नाची तयारी सुरू असताना नवरीने तिचा हार मैत्रिणीला दाखवला आणि बॅगेत ठेवला. काही वेळाने नवरी मेकअप रूममध्ये गेली तेव्हा हार गायब असल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला. सगळीकडे शोध सुरू केला. मात्र हार सापडला नाही. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. अखेर, महिलेने वांद्रे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.पोलिसांनी सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मेकअप रूममध्ये सीसीटीव्ही नसल्याने, आरोपीपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक होते. अखेर, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी मंगळवारी मेघा पंजाबीला अटक केली आहे. तिच्याकडून हार हस्तगत करण्यात आला आहे. हार पाहून तो तिच्या मनात भरला. त्यामुळे तिने तो चोरल्याचे पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Robberyदरोडाmarriageलग्नPoliceपोलिसArrestअटक