शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मधुचंद्र साजरा करत असतानाच पोलीस आले अन् नवरदेव घर सोडून पळाला, काय आहे नेमकी भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 13:59 IST

Uttar Pradesh Crime News : आरोपी आपला मधुचंद्र सोडून घरातून फरार झाला. भींतीवरून उडी मारून फरार होण्यात आरोपी यशस्वी ठरला.

Uttar Pradesh Crime News :   उत्तर प्रदेशच्या रामपूर जनपदच्या सैदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रेप करून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी प्लान केला होता. असं सांगितलं जात आहे की, आरोपी लग्नानंतर त्याच्या पत्नीसोबत पहिली रात्र घालवत होता. तेव्हाच पोलीस आल्याची माहिती मिळाली आणि आरोपी आपला मधुचंद्र सोडून घरातून फरार झाला. भींतीवरून उडी मारून फरार होण्यात आरोपी यशस्वी ठरला. सध्या या घटनेची चर्चा परिसरात रंगली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आरोपीवर रेपचा गुन्हा आहे.  

ही घटना अजीमनगर भागातील आहे. इथे गावातील तरूणीचं शेजारी राहणाऱ्या तरूणासोबत प्रेमप्रकरण होतं. तरूणाने लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर तरूणी न्यायासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली. दोन दिवसांआधी तरूणावर पोलिसांनी रेपचा गुन्हा दाखल केला. पोलीस जागोजागी त्याचा शोध घेत होते. दरम्यान तरूणाने पोलीस कारवाईपासून वाचवण्यासाठी आपसात प्रकरण सॉल्व केलं होतं. 

दोन्ही परिवाराच्या सहमतीनंतर गुरूवारी सायंकाळी दोघांचा निकाह करून देण्यात आला. तरूण निकाहानंतर पत्नीला घेऊन घरी पोहोचला. दोघेही रूममध्ये मधुचंद्र साजरा करत होते. यादरम्यान पोलीस तिथे आले. पोलीस आल्याचं समजताच तरूण मागच्या रस्त्याने फरार झाला. पोलीस अधिकारी प्रदीप कुमार म्हणाले की, तरूणावर रेपचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या शोधातच पोलीस गेले होते. त्यांनी सांगितलं की, दोन्ही परिवारात सहमतीने प्रॉब्ले सॉल्व झाला होता. याची आणि त्यांचं लग्न देणार असल्याची माहिती तक्रारदारांनी पोलिसात दिली नव्हती. आरोपीचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न