शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने केलं खतरनाक कृत्य, मंडपाऐवजी तुरूंगात झाली पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:29 IST

Groom fired gun : ही घटना बसीकलां गावातील आहे. येथील राहणारा इस्तेकारचं लग्न गावातीलच अफजल नावाच्या व्यक्तीच्या मुलीसोबत ठरलं होतं.

Groom fired gun :  उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात सोशल मीडियावर एका तरूणाचा काही लोकांवर गोळी झाडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, व्हिडीओत गोळी झाडणारा दुसरा तिसरा कुणी नसून एक नवरदेव आहे. जो त्याच्या लग्नाच्या एक दिवसआधी डीजेवरून झालेल्या वादातून आपल्या सासरकडील लोकांवर थेट गोळीबार करत आहे. यावेळी एका व्यक्तीला गोळी लागून ती जखमी झाली.

झी न्यूजच्या वत्तानुसार, ही घटना बसीकलां गावातील आहे. येथील राहणारा इस्तेकारचं लग्न गावातीलच अफजल नावाच्या व्यक्तीच्या मुलीसोबत ठरलं होतं. गावातीलच एका हॉलमध्ये लग्न होणार होतं. पण रात्री दोन्हीकडील लोकांमध्ये डीजेवरून काहीतरी वाद झाला. त्यावेळी तर वाद कसातरी मिटला. पण दुसऱ्या दिवशी रविवारी ज्या दिवशी वरात येणार होती तेव्हा पुन्हा दोन्ही पक्षाकडील लोक समोरासमोर आले.

बघता बघता दोन्हीकडील लोकांना दगडफेक सुरू केली. असं सांगितलं जात आहे की, यावेळी नवरदेव इस्तेकारने आपल्या घराच्या छतावरून नवरीकडील लोकांवर थेट गोळी चालवली. गोळी लागल्याने नवरीकडील एक ५ वर्षीय व्यक्ती जखमीही झाली. नवरदेवाने केलेल्या फायरिंग व्हिडीओ कुणीतरी रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

घटनेची सूचना मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांत करत जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या व्यक्तीची स्थिती गंभीर असल्याने त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. सोमवारी उपचारा दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी कारवाई करत नवरदेवाला अटक केली. तसेच त्याच्याकडील पिस्तुलही ताब्यात घेतलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल