शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांनी पाहिलं तर काय नात पंख्याला लटकलेली; लग्नाच्या वरातीऐवजी तिची निघाली अंत्ययात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 15:37 IST

Suicide News : पोलिसांनी मृतदेह खाली काढून ताब्यात घेतला आणि हा मृतदेह  कांवटिया  रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला.

राजधानी हरमाडा भागात एका युवतीने घरात फास लावून आपले जीवन संपवले. सकाळी मृताच्या आजोबांनी पाहिले तेव्हा ही तरूणी पंखावर लटकलेली आढळली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच हरमाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह खाली काढून ताब्यात घेतला आणि हा मृतदेह  कांवटिया  रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला.

Tauktae Cyclone: पहिला बळी; राममंदिराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी  

 

मिळालेल्या माहितीनुसार मृताचे नाव पूजा कुमावत असे आहे. मृतक आपल्या आजोबांजवळ राहत होता. आजारपणामुळे तिचे पालक आधीच मरण पावले आहेत. मृत मुलीचा साखरपुडा झाला होता. २६ मे रोजीलग्न ठरले होते. मृत मुलीच्या लग्नाची वरात निघण्याऐवजी अंत्ययात्रा निघाली. मात्र, आत्महत्येमागील कारण पुढे आले  नाही.या प्रकरणाचा तपास हरमाडा पोलीस करत आहेत. इकडे या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांना समजत नाही की ज्या मुलीची मुलगी 10 दिवसानंतर लग्नासाठी वरात निघणार होती; तिची अंत्ययात्रा निघत आहे. त्याचबरोबर मृताच्या सासरच्या लोकांमध्येही शोकाचे वातावरण आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्नDeathमृत्यू