शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नातीची काढली छेड; जाब विचारायला गेलेल्या आजोबांना मरेपर्यंत केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:51 IST

Murder Case : नंतर छेड काढल्याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी त्यांना मारहाण करत शिविगाळ करायला सुरुवात केली.

पाटणा - आपल्या नातीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या आजोबांची गावगुंडांकडून हत्या केली आहे. गावातील आपल्या दुकानात बसलेल्या नातीची एका गुंडाने छेड काढली. ही बाब मुलीने तिच्या वडिलांना आणि आजोबांना सांगितली. नंतर वडील आणि आजोबा याचा जाब विचारत असताना तरुणांनी त्यांना जबर मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत आजोबांचा मृत्यू झाला. 

 बिहारच्या आरा भागात ६५ वर्षांचे भरत साह कुटुंबीयांसोबत राहत असत. आपल्या गावात दुकान चालवून ते उदरनिर्वाह करीत असत. दुकानात काही वेळा त्यांची १२ वर्षांची नात बसून दुकानाचा व्यवहार सांभाळत असे. हत्येच्या घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे त्यांची नात दुकानात बसली होती. त्यावेळी गावातील एक गुंड तिथे आला आणि  तिची छेड काढली. याबाबत मुलीने तिचे वडील आणि आजोबांना हकीकत सांगितली. 

क्राइम :नग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याची पोलिसांना संशय

नंतर छेड काढल्याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे आजोबा आणि वडील गुंडाच्या घरी गेले असता तिथे काही तरुणांनी त्यांना मारहाण करत शिविगाळ करायला सुरुवात केली. दोघांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यावेळी बेदम मारहाणीत भरत साह बेशुद्ध पडले. त्यांना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसArrestअटकMolestationविनयभंग