शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पालखी साेहळ्यात चाेरट्यांचा धुमाकूळ, तीन लाखांचे दागिने केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 19:35 IST

पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या.

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पुणे मुक्कामनंतर पालखीने सासवडकडे प्रस्थान केले. यावेळी हडपसर भागात चाेरट्यांनी गर्दीचा फायदा उठवत महिलांच्या गळ्यातील चैन व मंगळसूत्र लांबवले. याप्रकरणी हडपसर व वानवडी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला असून एका गुन्ह्यात एका महिलेला अटक करण्यात अाली अाहे. 

    संत ज्ञानेश्वर महाराजांची तसेच तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे मुक्कामानंतर पुढे मार्गस्थ झाल्या. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अालेल्या महिलांना चाेरट्यांनी लक्ष केले तर हडपसर येथील रहिवासी जयकुमार बागणे हे पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यांच्या घरातील राेख रक्कम व दागिने असा एकूण 1 लाख 59 हजार 850 रुपयांचा एेवज चाेरुन नेला अाहे. हडपसर भागातील एका महिलेचे 67 हजार 500 रुपयांचे तर वानवडी भागातील एका महिलेच्या 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र चाेरट्यांनी लांबविले. हडपसर भागातीलच एका 23 वर्षीह महिलेच्या गळ्यातील 25 हजारांची साेन्याची चेन तर अाणखी एका गुन्ह्यात 20 हजार रुपयांची साेन्याची चेन चाेरट्यांनी गर्दीचा फायदा उठवूत चाेरुन नेली. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असून पाेलीस अधिक तपास करत अाहेत. 

    यापुर्वी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शनिवारी पुण्यात दाखल झाल्यानंतर डेक्कन परिसरातून दोन भाविकांचे मोबाईल तर दिघी येथून एका 48 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत. याप्रकरणी डेक्कन आणि दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीCrimeगुन्हाsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीHadapsarहडपसरsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरPandharpurपंढरपूर