शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'कलीम माझ्या मृत्यूला जबाबदार...', हातावर रेपिस्टचं नाव लिहून तरूणीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:50 IST

Uttar Pradesh Crime News : तरूणीच्या घरातील लोकांना दिसलं की, तरूणीच्या दोन्ही पाय आणि हातांवर लिहिलं होतं की, कलीममुळे माझा मृत्यू झाला. कलीमचं नाव वाचताच तरूणीच्या घरातील लोक संतापले.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कौशांबी जिल्ह्यात शनिवारी एका तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली.  तिला प्रयागराजच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जिथे तिचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याआधी एका तरूणावर गंभीर आरोप लावत तरूणीने हातावर लिहिलं होतं की, 'माझ्या मृत्यूला जबाबदार कलीम आहे'.

गेल्या शनिवारी 17 वर्षीय एका तरूणीने जीव देण्याचा निर्णय घेतला आणि तिने गळफास घेतला. तरूणीच्या घरात त्यावेळी कुणीच नव्हतं, पण शेजाऱ्यांना शंका आली तेव्हा ते तिच्या घरी गेले. त्यावेळी तरूणी गळफास घेऊन लटकली होती. तिला कसं तरी शेजाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

तरूणीच्या घरातील लोकांना दिसलं की, तरूणीच्या दोन्ही पाय आणि हातांवर लिहिलं होतं की, कलीममुळे माझा मृत्यू झाला. कलीमचं नाव वाचताच तरूणीच्या घरातील लोक संतापले. पण अजूनही तरूणीचा श्वास सुरू होता. यावेळी तिचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं. कुटुंबियांनी पोलिसांना सूचना दिली.

कुटुंबियांनी सांगितलं की, 2 वर्षाआधी आरोपी कलीमने त्यांच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एक अश्लील व्हिडीओ बनवला होता. ज्यानंतर तो तिला नेहमीच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बोलवत होता आणि तिचं लैंगिक शोषण करत होता. एक दिवस हे सगळं तरूणीने घरातील लोकांना सांगितलं होतं.

त्यानंतर कुटुंबियांनी तरूणीला शिक्षणासाठी एका नातेवाईकांच्या घरी पाठवलं होतं. तरीही कलीमने तिचा पाठलाग केला आणि तिला धमक्या देत राहिला. वैतागून तरूणी शिक्षण सोडून घरी परत आली आणि एक दिवस घरात कुणी नसताना तिने गळफास घेतला.

तरूणीचं निधन झालं आहे. पोलिसांनी सांगितलं की, ही घटना 4 मे रोजीची आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण