शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शार्पशूटर ठाण्यात गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 5:31 AM

आंध्र प्रदेश पोलिसांना मागील एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अहमदनगर, चांदागाव येथील शार्पशूटर सलीम रशीद शेख (२४) याला मुंब्य्रातून अटक केली.

ठाणे : आंध्र प्रदेश पोलिसांना मागील एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अहमदनगर, चांदागाव येथील शार्पशूटर सलीम रशीद शेख (२४) याला मुंब्य्रातून अटक केली. ही कामगिरी ठाणे खंडणीविरोधी पथकाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.सलीम मुंब्य्रात येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रदीप शर्मा यांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत, आंध्र प्रदेशचे उद्योगपती महेंद्र सिंग यांनी पुतण्या विक्रमला व्यवसायाची नव्याने शाखा उघडून तो व्यवसाय करायला सांगितले. परंतु, विक्रमने व्यवसायात तोटा दाखवल्याने महेंद यांना राग आला. त्यांनी विक्रमला घरी पाठवून दिले. याचा राग मनात धरून विक्रमने सलीम व त्याच्या साथीदारांना महेंद्र यांच्यावर गोळ्या झाडण्याची सुपारी दिली. सलीमने त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी