शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विवाहितेवर गँगरेप! आधी ऑटोमध्ये बसवले, मित्रांना बोलावून जबरदस्तीने दारू पाजली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 21:16 IST

Gangrape on a married woman :ऑटोमध्ये बसलेले दोन प्रवासी गिरिजा व्यास पेट्रोल पंपाजवळ उतरले. महिलाही उतरू लागली तेव्हा ऑटोचालकाने तिला उतरू दिले नाही.

राजस्थानमधील उदयपूर शहरातील सविना पोलीस स्टेशन परिसरात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. विवाहितेने पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. ऑटोचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तिथेच सोडून पळून गेला. रविवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास डीएसपी चेतना भाटी करत आहेत.महिलेने सविना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी ती रविवार बाजारातून खरेदी करून घरी परतत असताना एका व्यक्तीने फोन करून विचारले, तुम्ही कुठे आहात? सदर महिलेने रेती स्टँडवर असल्याचे सांगितले. काही वेळाने तो तरुण ऑटो घेऊन आला आणि त्याने सविनाकडे येथे येणार असल्याचे विचारले. दोन प्रवासी त्यात आधीच बसले होते, त्यामुळे ती महिलाही ऑटोत चढली. ऑटोमध्ये बसलेले दोन प्रवासी गिरिजा व्यास पेट्रोल पंपाजवळ उतरले. महिलाही उतरू लागली तेव्हा ऑटोचालकाने तिला उतरू दिले नाही.ऑटोचालकाने त्याला जबरदस्तीने दारूच्या दुकानात नेले. मित्राला फोन करून बसवून बिअर प्यायली. यानंतर ऑटोचालकाने महिलेला त्याच्या मित्राच्या दुचाकीवर व्हीआयपी कॉलनीतील निर्जन ठिकाणी नेले. आणखी तीन मित्रांना बोलावले. जबरदस्तीने तिला दारू पाजली आणि चौघांनी मिळून  तिच्यावर बलात्कार केला. तिने मदत मागितली, पण ऐकायला कोणीच नव्हते. महिलेने सविना पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डीएसपी चेतना भाटी या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेचे म्हणणे अद्याप येणे बाकी आहे. त्यानंतर आरोपींना अटक केली जाईल. ही महिला उदयपूरजवळील जवरमाइन्स भागातील रहिवासी आहे. ती सविनामध्ये पती आणि तीन मुलांसह राहते. तिचा नवराही इथेच काम करतो.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळRajasthanराजस्थानPoliceपोलिस