शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

हॉटेलच्या रूममध्ये विवाहित महिलेवर गॅंगरेप, व्हिडिओ बनवून पाठवला मित्रांना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 21:17 IST

Gangrape Case : या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

आता राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका विवाहितेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.पीडित महिला सातत्याने एसपी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे, मात्र अद्यापपर्यंत फरार आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. अलवरमधील एका गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या घरी दूध घेण्यासाठी आलेल्या तरुणाने तिला फूस लावून आपल्यासोबत नेल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे हॉटेलमधील कोल्डिंगमध्ये नशेचे औषध देऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले आणि पीडितेचा अश्लील व्हिडिओही बनवला.

प्रेमाच्या जाळ्यात व्यावसायिकाला अडकवून, पैशाच्या बहाण्याने घरी बोलावले अन् महिलेने काढले स्वतःचे कपडे काढले मग...मित्रांना व्हिडिओ पाठवलाआरोपीने महिलेचा अश्लील व्हिडिओ त्याच्या मित्रांना पाठवला आणि बघता बघता हा व्हिडिओ ५ लोकांपर्यंत पोहोचला. व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करून पाच गुन्हेगारांनी महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणली. पीडितेचे म्हणणे आहे की, ६ महिने नराधमांनी जनावरांप्रमाणे तिच्यासोबत गैरकृत्य केले आणि ती हा सगळा त्रास सहन करत राहिली. अत्यंत त्रासलेल्या पीडितेने ही बाब पोलिसांत नोंदवली. एफआयआर लिहिल्यानंतर पोलिसांना आतापर्यंत फक्त एका आरोपीला पकडता आले असून इतर फरार आहेत.६ महिने केला बलात्कारपीडितेने पोलिसांना सांगितले की, ती जुलै २०२१ मध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी मालाखेडा येथे आली होती. कुठे वाटेत त्याला एक तरुण भेटला जो त्याच्या घरी रोज दूध आणायला यायचा. त्यानंतर तरुणाने तिला आमिष दाखवून आपल्यासोबत अलवर येथे आणले. हॉटेलच्या एका खोलीत कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून त्याने महिलेला बेशुद्ध केले आणि तिच्या मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीयाप्रकरणी एसपी तेजस्वी गौतम यांनी सांगितले की, महिलेने गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. सध्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेतील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणRajasthanराजस्थानPoliceपोलिस