शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जंगलात खेचत नेऊन केला गँगरेप; नंतर दगडाने ठेचून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 22:03 IST

Gangrape Case : तीन हैवानांनी आधी या तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केली. विरोध केल्यावर त्यांनी अल्पवयीन मुलाच्या शरीराचे लचके तोडले.

राजस्थानच्या बुंदी येथे एका १५ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. नातेवाइकांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.तीन हैवानांनी आधी या तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केली. विरोध केल्यावर त्यांनी अल्पवयीन मुलाच्या शरीराचे लचके तोडले. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. अवघ्या 12 तासात हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना बुंदी जिल्ह्यातील बसोली पोलीस स्टेशन हद्दीतील काला कुआन गावातील आहे. याठिकाणी तीन नराधमांनी १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला जंगलात नेले आणि तेथून पलटवारपणे सामूहिक बलात्काराची घटना घडवून प्रथम तिचा गळा आवळून तिचे डोकं दगडाने ठेचले. त्यांनी मुलीला ओढत जंगलात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला, तेव्हा येथील जंगलातून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आल्याचे गावातील एका महिलेने सांगितले. मुलीच्या वडिलांनी शोध घेतला असता त्यांना पीडितेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. या संपूर्ण घटनेची पोलिसांना माहिती मिळताच बसोली पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक जय यादव यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांसह घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. एफएसएल टीम आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या मदतीने आरोपींची ओळख पटली.पोलिसांना माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि मृत मुलीचा मृतदेह कापडाने झाकून घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. येथे आज नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून मृत मुलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबाच्या मागणीनुसार, प्रशासनाने मनरेगामध्ये 500000 च्या आर्थिक मदतीसह रोजगाराचे आश्वासनही दिले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसRajasthanराजस्थानDeathमृत्यू