शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 7:02 AM

बँडस्टँड येथील खडकात मित्रांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी फिरायला बंदी असल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. याचाच फायदा घेऊन वांद्रे येथील बँडस्टँड भागात ३ मित्रांनी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.

गोवंडीत राहणारी १९ वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री तीन मित्रांसह दुचाकीवरून बँडस्टँड येथे आली. येथीलच खडकाआड मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. याबाबत वाच्यता केल्यास बदनामीची भीती घातली. काहीच दिवसांनी तरुणीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने घडलेला प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने शिवाजीनगर पोलीस गाठून तक्रार दिली. त्यानुसार पाेलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी १८ ते २१ वयोगटातील आहे. बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

‘त्या’ महिलेच्या हत्येमागचे गूढ कायमबीकेसीत गेल्या आठवड्यात एका महिलेचा मृतदेह आढळला हाेता. प्राथमिक तपासात बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. या हत्येचे गूढ कायम असून पाेलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस