शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

गोवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 8:47 PM

फोटो व्हायरल करण्याचे धमकावून अत्याचार

ठळक मुद्देअत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. सायंकाळी साडे सातच्या सुमारास खान व शेख यांनी तिच्यावर बलात्कार केला.

मुंबई - नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोघा नराधमांनी एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार नुकताच गोवंडीत घडला आहे. अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. अमजदअली मोहम्मदजमा खान (वय ३०) व नूर मोहम्मद नजीर शेख (४२, दोघे रा. म्हाडा कॉलनी,गोवंडी) अशी त्यांची नावे आहे.खान हा पेंटर तर शेख हा वाहन चालकाचे काम करतात. परिसरात रहात असलेल्या एका तरुणीशी खान याने लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण केली होती. तिचे नग्न अवस्थेतील फोटो मागवून घेतले होते. त्यानंतर तो तिला ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवू लागला. तिला सहा सप्टेंबरला मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरातील शांती को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील रुम नं.११५ मध्ये बोलाविले. सायंकाळी साडे सातच्या सुमारास खान व शेख यांनी तिच्यावर बलात्कार केला. तिने घडलेल्या प्रकाराबाबत शनिवारी पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दोघेजण फरारी झाले होते. सोमवारी रात्री खान व शेखला अटक केली. त्यांच्यावर सामुहिक बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायदा २०००कलम ६७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसMumbaiमुंबई