शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी ३ नराधम अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:03 IST

आरोपींचे फोटो अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असल्याने या प्रकरणात आतापर्यंत दबाव टाकण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

वाराणसी : वाराणसीच्या काशी हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) आयआयटी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि व्हिडीओ बनवल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी भाजपच्या आयटी सेलशी संबंधित आहेत. आरोपींचे फोटो अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असल्याने या प्रकरणात आतापर्यंत दबाव टाकण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

कुणाल पांडे हा भाजप आयटी सेल वाराणसीचा महानगर संयोजक, सक्षम पटेल हा आयटी सेल वाराणसी महानगर सह-संयोजक तर आनंद उर्फ अभिषेक चौहान हा आयटी सेल वाराणसी महानगरचा कार्य समिती सदस्य आहे. रविवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले.

नेमके काय झाले होते? - आयआयटीच्या एका विद्यार्थिनीने २ नोव्हेंबर रोजी लंका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ती १ नोव्हेंबर रोजी रात्री  तिच्या आयआयटी वसतिगृहातून बाहेर पडली आणि तिच्या मित्रासोबत चालत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. - आरोपींनी तिच्या मित्राला प्रथम मारहाण केली त्यानंतर तिचे तोंड दाबून एका कोपऱ्यात नेऊन विवस्त्र करत व्हिडीओ बनवले आणि फोटोही काढले. तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कारही केला.- नराधमांनी तिला १५ मिनिटांपर्यंत ओलिस ठेवले आणि त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन ते पळून गेले असे तरुणीने म्हटले होते. यानंतर लंका पोलिसांनी एफआयआर नोंदवत तपासाला सुरुवात केली होती. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस