शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मामानं टाकली वाकडी नजर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 15:46 IST

Molestation Case : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागासवर्गीय कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असून तिची शाळेतील मामाच्या घरी राहणारी मैत्रीण अशा दोघी ट्युशनसाठी एक ठिकाणी दररोज एकत्र जात होत्या.

भिवंडी -  १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मैत्रिणीच्या मामाने विनयभंग केला असल्याची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मैत्रिणीच्या मामा विरोधात विनायभंगासह पोक्सो व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपीस तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यास तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. निखिल सुदाम तारे (वय २५) असे अटक आरोपीचे नाव आहे .             

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागासवर्गीय कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असून तिची शाळेतील मामाच्या घरी राहणारी मैत्रीण अशा दोघी ट्युशन साठी एक ठिकाणी दररोज एकत्र जात होत्या. मागच्या आठवड्यात ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पीडित मुलगी ट्युशनला जाताना आपल्या मैत्रिणीला सोबत घेण्यासाठी तिच्या मामाच्या घरात गेली असता पीडितेची मैत्रीण त्या ठिकाणी नसल्याचा गैरफायदा घेत मैत्रिणीचा मामा निखिल तारे याने पीडितेस एका खोलीत घेऊन खोलीचे दार आतून बंद करीत तिच्या शरीरावरुन हाथ फिरवला दरम्यान पीडितेने आरडाओरड केल्याने आरोपीने खोलीचे दार उघडताच पीडितेने आपली सुटका करीन घेत तेथून पळून गेली.         

त्यानंतर मुलगी ट्युशनला जाऊन घरी आल्यावर रडत असल्याने आईवडिलांनी विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितल्या नंतर पीडितेच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती देत तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी निखिल तारे या विरोधात विनयभंग पोस्को सह अट्रोसिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. दरम्यान अत्याचाराच्या या घटनेचा सर्वच थरातून निषेध केला जात आहे .

टॅग्स :MolestationविनयभंगPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसBhiwandiभिवंडीArrestअटक