शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत दारुच्या नशेत मारहाण करून दोघांकडून मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 13:45 IST

तीन मित्रांमध्ये दारुच्या नशेत वाद होऊन दोन मित्रांनी मारहाण केली..

पिंपरी : तीन मित्रांमध्ये दारुच्या नशेत वाद होऊन दोन मित्रांनी मारहाण केली. यात एका मित्राचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन मित्रांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू नामदेव राठोड (वय ३५, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. चेतन वाघमारे व आकाश इचके अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिखलीचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कारभारी आहेर (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. चिखलीतील म्हेत्रेवस्ती येथे गुुरुवारी (दि. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास राजू राठोड, चेतन वाघमारे व आकाश इचके हे तिघे दारुच्या नशेत असताना त्यांच्यात वाद झाला. यात चेतन वाघमारे व आकाश इचके यांनी राजू राठोड याला ढकलून देऊन खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी त्याच्या छातीत, हातावर मारून त्याला गंभीर जखमी करून ठार मारले. दरम्यान, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे चेतन वाघमारे व आकाश इचके यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :ChikhliचिखलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून