शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरत्या कारागृहात कैद्यांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी; एकाने दुसऱ्याचे फोडले डोके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 14:45 IST

कसा केला गुन्हा यावरुन झाला होता वाद

पुणे : तात्पुरत्या कारागृहात असलेल्या दोघा न्यायालयीन बंद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात अ‍ॅल्युमिनियमची थाळीने मारुन जखमी केले. 

याप्रकरणी येरवडापोलिसांनी तेजस तुकाराम येनपुरे (वय १९, रा. तात्पुरते कारागृह बार्टी, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी कारागृह कर्मचारी सत्वशिल पाटील (वय ३०, रा़ जेल वसाहत, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहात नवीन न्यायालयीन बंद्यांना ठेवले जात नाही. त्यांच्यासाठी बार्टी येथे तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. सोहेल इसाक शेख (वय १९) व तेजस येनपुरे या दोघांना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. ७ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तेजस याने सोहेल शेख याला तु गुन्हा कसा केलास असे वारंवार विचारले. त्यावर सोहेल याने त्याला माहिती दिली. तरीही तेजस याने सोहेल याला तू खोटे बोलत आहेस असे म्हणाला. त्यानंतर तेजस याने सोहेल याला हाताना मारहाण करुन त्याच्याजवळील जेवणासाठी दिलेले अ‍ॅल्युमिनियमच्या थाळीने सोहेलच्या डोक्यात मारुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनसवडे अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाjailतुरुंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी