शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 17:14 IST

या प्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठळक मुद्देराजदान यांनी कागदपत्रेही तयार केली. ३ सप्टेबरला एंड्रियाने आणखी १ लाख ४२ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. कस्टम अधिकारी म्हणून नेहा श्रीवास्तव नावाच्या महिलेने राजदानला लवकरात लवकर पैसे पाठविण्यास सांगितले.

मुंबई - ऑस्ट्रेलियात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली साकीनाका येथील ३२ वर्षीय तरुणाची फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

साकीनाका येथील रहिवासी असलेले शोभित जवाहरलाल राजदान (३२) यांची यात फसवणूक झाली आहे. ते ब्लीस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड कंपनीत नोकरी करतात. २ ऑगस्ट रोजी त्यांनी मोबाइलवर ऑस्ट्रेलियातील नोकरीबाबत वाचले. त्यात, व्हिसा आणि अन्य कामाकरिता मदतही मिळेल, असे नमूद करण्यात आले होते. एंड्रीया क्रिस्टेन नावाच्या माणसाने ती जाहिरात पाठविली होती. राजदान यांनी एड्रियासोबत संपर्क साधला. तेव्हा, एड्रियाने तो २ सप्टेंबरला दिल्लीला येणार असून, ३ सप्टेंबरला मुंबईला येणार असल्याचे सांगितले.एंड्रियाच्या सांगण्यानुसार, राजदान यांनी कागदपत्रेही तयार केली. याच दरम्यान २ सप्टेंबर रोजी त्याला एंड्रियाने कॉल करून तो दिल्लीला आला असून, कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अडविल्याचे सांगितले. त्यासाठी त्याला ७५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानेही विश्वास ठेवून पैसे पाठविले. पुढे, एंड्रीयाने आणखी १० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, ऑनलाइन पैसे पाठविण्याची मर्यादा ७५ हजार रुपये असल्याने आणखी पैसे पाठविणे शक्य नसल्याचे सांगितले. पैसे मिळत नाहीत तोपर्यंत कस्टम अधिकारी तेथेच एका रूममध्ये ठेवणार असल्याचे एंड्रियाने सांगितले. ३ सप्टेबरला एंड्रियाने आणखी १ लाख ४२ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. कस्टम अधिकारी म्हणून नेहा श्रीवास्तव नावाच्या महिलेने राजदानला लवकरात लवकर पैसे पाठविण्यास सांगितले. त्याला संशय आल्याने त्याने दिल्ली कस्टम विभागात संपर्क साधून नेहा श्रीवास्तवबाबत चौकशी केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAustraliaआॅस्ट्रेलिया