शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता चित्रपट निर्मात्यांना घातला तब्बल ५८ कोटींना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 15:27 IST

पुण्यात बाणेर व कोरेगाव पार्क येथे प्लेबॉय बिअर गार्डन आऊटलेट हे दुकान तसेच भारतभर दुकाने सुरु केली.

पुणे : प्लेबॉय युनिटच्या फ्रँचायजीची रॉयल्टी न देता हिंदी चित्रपट निर्मात्याची तब्बल ५८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन जगदीशप्रसाद जोशी (रा. हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई) इतर संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी चित्रपट निर्माते पराग मधू संघवी (वय ४८, रा. अंधेरी) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१६ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग संघवी हे हिंदी चित्रपट निर्माते आहेत. प्लेबॉय या अमेरिकन कंपनीचे भारतातील सर्वाधिकार संघवी यांच्याकडे होते. जून २०१६ मध्ये संघवी यांच्या कंपनीत सचिन जोशी यांनी गुंतवणुक केली. त्यांच्याबरोबर भारतभर असणार्या प्ले बॉय युनिट येथे सचिन जोशी यांच्यासह वायकिंग मीडिया ॲन्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे अन्य संचालक यांनी संघवी यांच्याशी सामंजस्य करार केला.

पुण्यात बाणेर व कोरेगाव पार्क येथे प्लेबॉय बिअर गार्डन आऊटलेट हे दुकान तसेच भारतभर दुकाने सुरु केली. संघवी यांच्याबरोबर केलेल्या करारानुसार त्यांना फ्रँचायजीने कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर केला. मात्र, आरोपींनी २०१६ पासून त्यांना देणे असलेली रॉयल्टी दिली नाही. खोटी कागदपत्रे बनवून संघवी यांच्या कंपनीची ५८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे अधिक तपास करीत आहेत.संघवी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीcinemaसिनेमाPoliceपोलिस