शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सराफाची २ कोटी २० लाखांची फसवणूक; कोल्हापूरहून एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 23:23 IST

२ कोटी २० लाख रुपयांचे दागिने घेऊन कोल्हापूर, सांगली परिसात सराफांना दागिन्यांची विक्री करतात..

पुणे : सराफ व्यावसायिकाकडून विक्रीसाठी घेतलेले २ कोटी २० लाख रुपयांचे दागिने घेऊन त्याचा अपहार केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला कोल्हापूरातून अटक केली आहे. आनंद सुरेश गुंदेशा (वय ४२, रा. प्रार्थना अपार्टमेंट, भक्तीपुजानगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.      याप्रकरणी सराफ व्यावसायिक देबू मजुमदार (वय ४८, रा. सोमवार पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मुजुमदार याचे बुधवार पेठेत सराफी दुकान आहे. ते कमी कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची (टेंपल ज्वेलरी) विक्री करतात. गुंदेशा हे त्यांच्याकडून दागिने घेऊन कोल्हापूर, सांगली परिसात सराफांना दागिन्यांची विक्री करतात. या व्यवहारात मजुमदार गुंदेशा यांनी कमिशन देत असत. गुंदेशा यांनी जानेवारी महिन्यात मजुमदार यांच्याकडून दागिने घेतले. त्यापैकी काही दागिन्यांची विक्री केली.

उर्वरित २ कोटी २० लाख रुपयांचे ५ किलो ८९ गॅम वजनाचे दागिने परत केले नाही. दरम्यान, लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे मजुमदार यांनी गुंदेशाकडे चौकशी केली नाही. अनलॉक सुरु झाल्यानंतर मजुमदार यांनी गुंदेशाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. गुंदेशांनी दागिने परत न केल्याने त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंदेशा यांना कोल्हापूरतून अटक केली. गुंदेशाने आणखी काही सराफ व्यावसायिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी गुंदेशाला ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक