शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डोळयात मिरचीपूड टाकून अडीच लाखांची रोकड लुटणारे चौघे गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 15:22 IST

गॅस एजन्सीमधील रोकड बँकेत भरण्यासाठी जात असताना कॅशिअरच्या डोळयात मिरचीपूड टाकून अडीच लाखांची रोकड लुटली होती.

ठळक मुद्दे फिर्यादी काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सी येथे कॅशिअर म्हणून नोकरीला

पिंपरी : गॅस एजन्सीमधील रोकड बँकेत भरण्यासाठी जात असताना कॅशिअरच्या डोळयात मिरचीपूड टाकून अडीच लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना चिंचवड येथील दळवीनगर पुलाजवळ गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.     जावेद इद्रीस शेख (वय १९), मुर्तजा, मोहम्मद मुतुर्जा आकसापुरे (वय २२), दीपक कालीदास तेलंग (२२),  विजय लहू शिंदे (वय १९, सर्व रा. थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुहास पांडुरंग मोहिते (वय ४०, रा. सेक्टर क्रमांक २८, गंगानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहिते हे काळेवाडी येथील भारत गॅस एजन्सी येथे कॅशिअर म्हणून नोकरीला आहेत. गुरुवारी रात्री ते गॅस एजन्सीतील २ लाख ५६ हजार ४५७ रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी घेवून जात होते. दरम्यान, दळवीनगर येथील जय गणेश व्हिजन इमारतीजवळील दळवीनगर पुलाजवळील रस्त्यावर एका गरीब महिलेला दहा रुपये देण्यासाठी फिर्यादी मोहिते थांबले होते. दरम्यान, दुचाकीवरुन आलेले आरोपी त्यांच्याजवळ थांबले. त्यापैकी एकाने मोहिते यांच्या डोळयात मिरचीपूड टाकली. तर दुसऱ्या एकाने मोहिते यांचा पाठलाग करुन कोयत्याचा धाक दाखविला. तिसरया आरोपीने त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील रोकड लंपास केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीMONEYपैसा