शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अभिनेत्री नोरा फतेहीची चार तास कसून चौकशी; महाठक चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 11:19 IST

फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या मंदिर मार्ग कार्यालयात तिची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदवून घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सुमारे चार तास ही चौकशी सुरू होती.

नवी दिल्ली : महाठक सुकेश चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या मंदिर मार्ग कार्यालयात तिची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदवून घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सुमारे चार तास ही चौकशी सुरू होती. फतेहीला चंद्रशेखरकडून बीएमडब्ल्यू कारसह अन्य महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. आपल्याला चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती, असे फतेही हिने पोलिसांना सांगितल्याचे समजते. या प्रकरणात फतेहीची चौकशी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिची चौकशी केली होती. 

कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने १७ ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले असून, यात आरोपी म्हणून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिचे नाव आहे.  

टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbollywoodबॉलिवूड