शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या बेडीत अडकता अडकता अडकला पोलिसांच्या बेडीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 20:16 IST

मोबाईल लंपास करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला तुरुंगात जावं लागलं आहे.  

ठळक मुद्दे लग्न पत्रिक वाटण्यासाठी हा चोर वसईत आला होता.रस्त्यावरून जाणाऱ्या एक इसम मोबाईलवर बोलण्यात गुंग होता.ला धक्का मारून त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पळ काढला.त्यानंतर या इसमाने मदतीसाठी आरडाओरड केला.

वसई - लग्नाच्या आदल्या दिवशीच एका चोरट्याला चोरी कारण खूपच महागात पडले आहे. त्यामुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी तो पोलिसांच्या बेडीत अडकला आहे. लग्न पत्रिक वाटण्यासाठी हा चोर वसईत आला होता. मात्र, मोबाईल लंपास करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला तुरुंगात जावं लागलं आहे.  

 भिवंडीत राहणारा फिरोज अन्सारी हा चोर आहे. मोबाईल चोरीत सराईत असून रविवारी त्याचे लग्न होते. यासाठी वसईमध्ये आपल्या बहिणीकडे लग्नपत्रिका देण्यासाठी आला होता. तेथून मित्र, नातेवाईकांना भेटण्यासाठी वालीव परिसरात आला. शनिवारी जाता जाता पुन्हा एक मोबाईल चोरण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला पोलिसांनीअटक केली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एक इसम मोबाईलवर बोलण्यात गुंग होता. त्याला धक्का मारून त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पळ काढला.त्यानंतर या इसमाने मदतीसाठी आरडाओरड केला. लोकांनी पाठलाग करून फिरोजला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMobileमोबाइलPoliceपोलिसRobberyदरोडाmarriageलग्न